मित्रांनो, आपल्या इथे अनेक सण-उत्सवात उखाणे बोलण्याची प्रथा आहे तसेच लग्नाच्या आधी आणि लग्नानंतर महाराष्ट्रीय स्त्रियांमध्ये उखाण्यांची मजेशीर परंपरा आहे ती म्हणजे उखाणे घेण्याची आज आम्ही तुम्हाला या पोस्ट मधे Diwali Special Ukhane Marathi For Female उखण्यांची लिस्ट दिली आहे रिकामी जागा येथे दिलेल्या जागांवर पती किंवा पत्नीचे नाव घ्यावे लागेल आणि आपण पहिली ओळ दोनदा म्हणू शकता तर मग चला उखाण्याला सुरूवात करूया
Top Diwali Special Ukhane In Marathi For Female |Best Diwali Rukhwatache Marathi Ukhane 2022
मोत्यांची माळ सोन्यांचा साज ...रावांचे नाव घेते दिवाळी आहे आज
दिवाळीच्या सणाला दिव्यांची पनती ...रावांना ओवळते मंगळ आरती
लग्नानंतर पहिली दिवाळी साजरी करते उत्साहाने ...राव आले माझ्या आयुष्यात सौभाग्याच्या पावलाने
आला आला दिपावलीचा सण हा मोठा ...राव असताना नाही आनंदाला तोटा
पहिल्या दिवाळी सणाला...रावांनी दिली साडी पहा कशी उठुन दिसती आमच्या राजा राणि ची जोडी
लग्नानंतर पहिली दिवाळी साजरी करते उत्साहाने...रावांचे नाव घेते प्रेमाने
नवे नाते जरी साथ जन्माची साथ ...रावांचे नाव घेते पाठीशी राहुद्या तुमचा आर्शिवाद
👉दिवाळी Special Marathi Ukhane For Female👈
देविला शिवली जरी काठाची साडी ...रावांच्या घरी सुखाची दिवाळी
पैठणची पैठणी कोल्हापुरचा साज ...रावांचे नाव घेते दिवाळी आहे आज
कांजीवरम साडी बनारशी खण ...रावांचे नाव घेते आज आहे दिपावलीचा सण
दिपावलीचा पाडवा म्हणजे नवरा बायकोचा सण ...रावांचे नाव घेते ऐका सर्व जण
सासरघरी साजरी केली पहिली दिवाळी...रावांचे कुंकू लावते कपाळी
नाही नाही म्हणता जुडले आहे मण ...रावांसोबत साजरा करते दिवाळीचा सण
गोड आणि खुशखुशीत माझी आवडती शंकर पाळी ...रावांसोबत साजरा करते पहिला दिवाळीचा सण
दिपावलीचा चौथा दिवस म्हणजे पाडवा अन...रावांच्या सहवासात मिळुदे सदैव गोडवा
जिथे सुख शांती समाधान तिथे लक्षीचा वास ...रावां सोबत सुरु केला जिवनाचा प्रवास
लक्ष लक्ष दिव्यांसारखे उजळत राहो आमचे प्रेम ...रावांने माझ्या ह्रदयात कोरळी प्रेमाची सुंदर फ्रेम
दिवाळी New Marathi Ukhane Female
मराठी उखाणे हा महाराष्ट्रातील अतिशय परिचित शब्द आहे ही एक परंपरा आहे म्हणजे नाव घेणे (Ukhane) या परंपरेत नववधू तिच्या जोडीदाराची ओळख काही काव्यात्मक मराठी भाषेत नाव घेऊन करतात त्यामुळे या मराठी Diwali Special Marathi Ukhane For Females लेखातील किमान दोन उत्तम उखाणे लक्षात ठेवा
दिपावळीचे रूखवताचे मराठी उखाणे आणले आहे नविन लग्न झालेल्या मुलीं साठी उपयोगी पडतील असे काही Diwali Rukhwatache Marathi Ukhane 2022 हे बेस्ट रूखवता वरील मराठी निवडक उखाणे आहे या तील काही उखाणे तोंड पाठ करून ठेवा तुम्हाला याची काही मदत होईल तर मग चला बघुया दिवाळी फराळाचे मराठी उखाणे
दिवाळीला घराचे काढावे जाळे ...रावांना आवडतात खुप शंकर पाळे
दिपावलीला बनवली कुरकुरीत शेव ...राव आहे माझे पति देव
लक्ष्मी पुजनांसाठी आनली नविन झाडु ...राव आणि मी बनवते रवा बेसनाचे लाडु
आईने पाठवली दिवालीला चकली ...रावांनी ती सगळी संपुन टाकली
तांदुलाच्या पीठांचे बनवतात आनारसे ...रावांनी लावले घराला खुप सारे आरसे
तिखट झनझनित असतो चिवडा ...रावांचे नाव घेते लक्की नंबर निवडा
लाडुत असतो साखरेचा मधुरपणा ...रावां मध्ये आहे खुपच साधेपणा
चकली झाली खंमक कुरकुरीत ...रावांसाठी बनवते वांग्याच भरीत
लाडु खावून सासू झाली लठ्ठ ...रावांकडे साडी घेण्याचा हठ्ठ
घरी बनवली करंज्या पुरी ... रावांना आवडते खिर पुरी
मैद्यात मिसळले पिठीसाखर अन तुप ...रावांना शंकर पाळे आवडतात खुप
शंकर पाळेची चवदार टेस्ट ...राव आहे माझे खुपच बेस्ट
चिवड्यात टाकले टिखट मीठ मसाला ...राव आहे खुपच सुंदर दिसायला
रवा साखरेचे भरते कारंज्याला सारण ...रावांच्या नावाने केले सौभाग्याचे अलंकार धारण
चिवड्या सारखी सासुबाई आहे तिखट...राव लाडु सारखे स्वादिष्ट
🙏👉ही दिवाळी पर्यावरण मुक्त करूया 👈🙏
खंमक चखली लागते चविष्ट ...राव आणि माझे प्रेमाला ना लागो कानाची द्रूष्ट
शेव चकली दिवाळीचे फराळ ...रावांच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ
दिपावलीला करतात लक्षीची पुजा ...रावांना आवडतात पुरी करंजा
काय मग कसे वाटले उखाणे. यंदा दिपावलीला उखाणा उखाणा घ्या असा हट्ट केल्यास महिलांनी या दिलेल्या Dipawali Ukhane In Marathi उखाण्याची मदत होऊ शकते शेवटी निमित्त काहीही असले तरी उखाणा घेण्याचा कार्यक्रम हा खूपच मजेशीर आणि आनंददायी असतो त्यामुळे यंदा दिपावलीला हेच उखाणे या सणाचा गोडवा आणखी वाढवता येईल नाही का
दिवाळीला हे नियम पाळा
Rules of Diwali in 2022
दिवालीच्या अगोगदर या वस्तु घराच्या बाहेर काढा
- जुने फाटलेले कपडे चादरी गाध्या
- फाटलेले पर्स तुटलेली तिजोरी
- घरात पडलेली टाकावु वस्तु
- तुटका आरसा किंवा तुटलेले काच
- देवी देवतांचे खंडीत मर्ती फाटलेले फोटो
- अनावशक सजावटी वस्तू सजावटी दगड
- तुटलेले फर्निचर जसे कि पलंग सोफा खुर्ची टेबल कपाट
- बंद असलेले घड्याळ
या वस्तु घरात नसल्या पाहीजे तुम्हाला या गोष्टी माहीत होत्या का आणिक या मध्ये कोणती वस्तू विसरली ती आम्हाला कमेंन्ट मध्ये कळवा
तर माझ्या मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला हे Diwaliche Marathi Ukhane In Female आवडले असतील. आणि हे ukhane in marathi for Female तुमच्या मैत्रींसोबत सुद्धा नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना सुद्धा सुंदर सुंदर उखाणे निवडण्यास मदत होईल असेच Dipawali Smart Marathi ukhane Female पाहण्यासाठी आमच्या Kadak Marathi Ukhane या वेबसाईट ला नक्की भेट द्या तर चला मग वाट कसली बघताय या लिस्ट मधील २-३ Marathi Ukhane तरी तोंड पाठ करून घ्या
कडक मराठी उखाणे तर्फे तुम्हाला आणि तुमच्या परीवाराला कडक मराठी च्या वतीने दिपावलीच्या हार्दीक हार्दीक शुभेच्छा पुन्हा भेटुया नविन मराठी उखाणे घेवुन तो पर्यंत गुड बाय